पोषण आहार माहिती सरल पोर्टल मध्ये नोंद करण्यासाठी National Informatic Centre म्हणजेच NIC कडून आधीच्या MDM Android Mobile App मध्ये काही महत्त्वाचे बदल करून एक नविन Updated App विकसित केले आहे.
सर्वांना सूचित करण्यात येत आहे की, सर्व शाळांनी/मुख्याध्यापकांनी आपल्या Mobile मधून आधीचे अँप Uninstall करावे व नविन अँप Download करून घ्यावे.
आपण खालील लिंक ला क्लीक करून देखील नवीन Mdm अँप Download करू शकाल.
Mdm अँप आपल्या mobile मध्ये डाउनलोड करण्यासाठीची लिंक