10 वी/ 12वी.मार्कलिस्ट प्रमाणपत्र

10 वी/ 12वी.मार्कलिस्ट प्रमाणपत्र गहाळ झाले तर घाबरू नका


सन 1990 पासुनचे दहावी आणि बारावी चे मार्कलिस्ट व सर्टिफिकेट आता

PDF File
 स्वरूपात DOWNLOAD करता येईल 

खालील वेबसाईट वरुन DOWNLOAD करुन संग्रही ठेवा

For online use
www.boardmarksheet.maharashtra.gov.in