RTO Driving
लायन्सस काढन खूप सोप आहे
कोणत्याही Agent शिवाय अगदी 31 रुपयात तुम्ही ऑनलाइन
Registration करून Lincence मिळवू शकता !!!
२) फॉर्म भरून झाल्यावर सबमिट करा.
३) त्याच वेबसाइटवर स्लॉट बुकिंग करून अपॉयमेन्ट घ्या.
४) अपॉइमेन्ट च्या दिवशी फॉर्म व कागदपत्रांसह RTO ऑफिस ला जा.
५) डॉक्युमेंट वेरिफिकेशन करा.
६) ३० रु. चलन भरा.
७) बायोमेट्रिक Registration करा.
८) परीक्षा द्या. परीक्षेच्या तयारीसाठी RTO Exam in Marathi हे Mobile App डाउनलोड करा.
९) पास झाला तर लगेच ५ मिनिटात Learning Lincece मिळते.